करिअर संबंधित नवनवीन स्किल्स, बिझनेस आणि व्यक्तिमत्व विकास साठी उपयुक्त असलेल्या सर्व कौशल्यांबद्दल मार्गदर्शन! मराठी माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सज्ज आहोत!
तुम्हाला संपूर्ण Syllabus हा इंडस्ट्री मधील एक्सपर्ट्स कडूनच शिकायला मिळेल. ज्यात तुम्हाला इंडस्ट्री मधील नवनवीन ट्रेंडिंग नॉलेज मिळत राहील. तुम्हाला तेच एक्सपर्ट्स शिकवतील ज्यांना त्या इंडस्ट्री मध्ये चांगला अनुभव आहे!
आपली कम्युनिटी फार लिमिटेड लोकांपुरता असेल, म्हणजेच तुम्ही केव्हाही तुमच्या शंका आम्हाला विचारू शकतात! जो पर्यंत तुम्ही त्या क्षेत्रात अव्व्ल बनत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मदत करू!
आपल्या प्लॅटफॉर्मवर सगळे कोर्से हे पूर्णपणे मार्केट रिसर्च करून व विश्वासू व अनुभवी एक्सपर्ट्स कडून तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. तुमच्या क्षेत्रात कोणकोणत्या गोष्टी सध्या ट्रेंडिंगला आहे व कोणत्या गोष्टींची इंडस्ट्री मध्ये सध्या मागणी जास्त आहे या सर्वांचा अभ्यास करूनच कोर्सेस तुमच्या पर्यंत पोहचतात!
तुम्ही सर्व कोर्सेस तुमच्या वेळेनुसार कधीही व कुठूनही बघू शकतात, कारण सर्व कोर्सेस हे रेकॉर्डेड आहेत. म्हणूच आम्ही इ- लर्निंग कोर्सेस तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. तुम्ही विडिओ तसेच ऑडिओ फॉरमॅट मध्ये कोर्सेस बघू शकतात!
जसे कि आपण नवनवीन Features वापरण्यासाठी मोबाइल व अँप्सला सतत अपडेट करत असतो तसेच सध्या ऑनलाईनच्या युगात तुम्हाला स्वतःला पण अपडेट ठेवणे गरजेचे आहे आणि तेच अपडेट तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा काम आता आमचं आहे!
सध्या शाळा, कॉलेज किंवा नुकतच पासआऊट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन गोष्टी आणत असतो जसे कि Interview Preparation, Resume Building, Job Search, Salary Research, Salary Negotiation, Linkedin Profile Optimisation.
सर्वप्रथम धन्यवाद.. आतापर्यंत मी अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरून अनेक कोर्सेस घेतले पण मी कोणताही कोर्से पूर्ण करू शकलो नाही. पण "मराठी ग्रोथ इन्स्टिटयूट" चे सर्व कोर्सेस लगबग मी घेतले आहे व मी ते पूर्ण पहिले सुद्धा. कारण त्यांची शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे कारण ज्या कोणाला एखाद्या क्षेत्राबद्दल अगदी शून्य नॉलेज असेल तर त्यांना ते मराठी ग्रोथ इन्स्टिटयूट वर अगदी सोप्या भाषेत संपूर्ण समजेल! आपल्या या कार्याला सलाम आहे.. असेच काम करत राहा! धन्यवाद
अतीशय खूप छान आहेत. कारण प्रत्येक गोष्ट या सुक्ष्म शिकवल्या जातात आणी वेळोवेळी मार्गदर्शन भेटत राहते व संपुर्ण सहकार्य मिळते त्यामुळे खुप जास्तीत जास्त लोकांनी हा कोर्स करावा व यामुळेच आपणास Digital युगात खुप गरजेचे आहेत.
सध्याच्या बॅचला मी ऍडमिशन घेतले सर अतिशय सोप्या पद्धतीने सांगत असतात व कळायला पण सोपे आहे. मी जास्तीत जास्त लोकांना Suggest करेल की तुम्ही या कोर्सेस मध्ये नक्की ऍडमिशन घ्या! कारण एवढ्या कमी फी मध्ये कोणीच शिकवत नाही.
मराठी ग्रोथ इन्स्टिट्यूट करिअर संबंधित नवनवीन स्किल्स, व्यवसाय, शेअर बाजार, डिझायनिंग, ऑनलाइन बिझनेस आणि डिजिटल मार्केटिंगसाठी उपयुक्त असलेल्या सर्व कौशल्यांबद्दल मार्गदर्शन करते.
करिअर संबंधित नवनवीन स्किल्स, बिझनेस आणि व्यक्तिमत्व विकास साठी उपयुक्त असलेल्या सर्व कौशल्यांबद्दल मार्गदर्शन!